सातारा: आकाशवाणी झोपडपट्टी चौकातील जलवाहिनीला गळती, हजारो लिटर पाणी वाया, नागरिकांची दुरुस्त करण्याची मागणी #Jansamasya
Satara, Satara | Aug 9, 2025
साताऱ्यातील गेंडामाळ रस्त्यावरील, आकाशवाणी झोपडपट्टी चौकात मागील पाच ते सहा महिन्यांपासून, रस्त्यावरच जलवाहिनीला गळती...