पैठण: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना अटक करावी यासाठी पैठण तहसील कार्यालयात निवेदन
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या सूत्रधारांना अटक करावी व त्यांना झेड प्लस सुरक्षा उपलब्ध करावी या मागणीसाठी सकल मराठा समाज पैठण तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले पैठण तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी पैठण तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले त्या निवेदनात मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या सूत्रधार यांचा सखोल तपास करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच सुरक्षा वाढवून