सांगोला: मांजरी गावच्या हद्दीतील रेल्वे रुळाजवळ भांडणाचा आवाज ऐकून थांबलेल्या तरुणाला चौघांनी केले रक्तबंबाळ
Sangole, Solapur | Aug 28, 2025
सांगोला तालुक्यातील मांजरी हद्दीतील रेल्वे रुळाजवळ भांडणाचा आवाज ऐकून थांबलेल्या तरुणाला चौघांनी मारहाण केली. तू इथे...