भोकरदन: हसनाबाद ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते शमीम शेख यांचे आमरण उपोषण उपोषणाचा आजचा 4 दिवस
आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 4: 30वाजता भोकरदन तालुक्यातील हसनाबाद ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते शमीम शेख यांचे आमरण उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळाले असून त्यांच्या या आमरण उपोषणाचा आजचा 4 दिवस आहे ते दिनांक 3 नोव्हेंबर 2025 पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावात ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी ही मागणी करून आमरण उपोषण करत आहे, त्यांच्या या आमरण उपोषणाकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असेल त्यांची तब्येत खलावत आहे.