भंडारा: प्राथमिक आरोग्यकेंद्राला ताडपत्रीचा आधार ! रुग्णांसह डॉक्टराना जीव मुठीत घेऊन थांबावे लागते रुग्णालयात #jansamasya
Bhandara, Bhandara | Sep 9, 2025
दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे चक्क ताडपत्रीचा आधार घेत सुरू ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. या आरोग्य...