हिंगणा मतदार संघातील सोनबानगर (लाव्हा) व दवलामेटी येथील कांग्रेस व मनसे चे पदाधिकारी व कार्यकर्ते ,यांचा भारतीय जनता पक्षात आज पक्षप्रवेश झाला यामध्ये काँग्रेस चे दुरपाल पटले , बालु थोरात , सागर कामडीकर , मंगेश बोडखे , शुभम बिसेन , गौरव विनायत ,दिनेश ठाकरे , राजेश ठाकरे , भारत बोडखे , विनोद पटले , निलेश धामने , निखील रंगारी , गनेश मानकर तसेच मनसेचे कार्यकर्ते रोशन रामटेके , अश्वीन रामटेके , प्रितेश गजभिये , सागर कामडीकर , रिंकेश उंदरवाडे , निखील गांवडे ,आदी उपस्थित होते.