कवठे महांकाळ: खरशींग फाटा येथे ईरटीका कारने पाठीमागून धडक दिल्याने इको कार पलटली; चौघेजण गंभीर जखमी
Kavathemahankal, Sangli | Aug 4, 2025
खरसिंग फाटा (जि. सांगली) :रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खरसिंग फाटा येथे रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास...