भंडारा: फोडाफोडी साठी कौशल्य वापरता ते कौशल्य ओबीसी व मराठा वाद मिटवण्यासाठी का वापरत नाहीत? : माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू
Bhandara, Bhandara | Sep 4, 2025
दोन्ही नेत्यांना बोलावून म्हणजेच ओबीसी आणि मराठे यांना बोलावून त्यांचे सर्व ऐकून घेऊन त्यांच्या एक कार्यक्रम कसा घेता...