शिरूर: पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू आता
Shirur, Pune | Nov 2, 2025 शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तेरा वर्षीय रोहन विलास ऊर्फ बाळासाहेब बोंबे या निष्पाप बालकाचा भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर संतप्त नागरिकांकडून वनविभागाच्या गाडीला आग लावण्यात आली.