कर्जत: आषाणे धबधबा येथे तरुण डोंगरावरून खाली कोसळला...
जखमी तरुणावर रायगड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू...
Karjat, Raigad | Aug 6, 2025
कर्जत नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर आषाणे येथे असलेल्या धबधबा येथे आलेल्या तरुणांच्या ग्रुप मधील एक तरुण डोंगरावरून खाली...