कुरखेडा: केरमर्यान जगंलात सूरू कोंबळा झूंझीचा जूगारावर मालेवाडा पोलीसांची धाड,३ इसमावर गुन्हा दाखल
कूरखेडा - तालूक्यातील मालेवाडा पोलीस मदत केंद्राचा हद्दीत येणार्या केरमर्यान जगंलात अवैधपणे कोंबळ्यांचा झूंझीवर जूगार खेळण्यात येत असल्याचा माहीती वरून काल सांयकाळी मालेवाडा पोलीस पथकाने येथे धाड टाकत कोंबळे व साहित्य जप्त करीत ३ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दि.१५ सप्टेबंर सोमवार रोजी दूपारी २ वाजता मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी आदेश नाईकवाडी यानी भ्रमनध्वनीवर दिली आहे.