सप्ताह 11 डिसेंबर 2025 यादरम्यान सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे सर्व नागरिकांनी आपल्या जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्यवर्धिनी उपकेंद्र या ठिकाणी जाऊन आजच आपली सिकलसेल तपासणी करून घ्या पुढील आयुष्यातील अडचणींवर मात करा
सिकल सेल जनजागृती सप्ताह ११ डिसेंबर ते 17 डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात येत आहे प्रा आरोग्य केंद्रात जाऊन आपली तपासणी करून घ्या - Bhandara News