चिमूर: भिशी नगरपंचायत ला प्रथम नगराध्यक्ष पदाचा मानकरी कोण
चिमूर तालुक्यातील भिशी नगरपंचायत निवडणूक ही प्रथमच होत असून यामध्ये 17 प्रभाग आहेत नगराध्यक्षपदी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत नगराध्यक्ष पद थेट जनतेकडून निवड होणार असल्याने भिशी नगरपंचायत च्या होणाऱ्या निवडणुकीत उत्सुकता असून थंडीच्या वातावरणात राजकीय वातावरण कमालीचे तापलेले आहेत तेव्हा दहा नोव्हेंबर पासून नामनिर्देशन करायचे आहेत अनेक राजकीय पक्षांचे नगराध्यक्ष पदांकडे डोहाळे लागले आहे. उमेदवार प्रत्येक मतदाराच्या भेटीत मग्न असल्याचे पहावयास मिळत आहे