जालना: शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या अन्यथा महावितरण कार्यालयात साप सोडू, वंचित बहूजन आघाडीचा मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे ईशार
Jalna, Jalna | Oct 15, 2025 शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या अन्यथा महावितरण कार्यालयात साप सोडू, वंचित बहूजन आघाडीचा मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे ईशारा.. आज दिनांक 15 बुधवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 37 शेतकऱ्यांना पाण्याची रात्र पाळी देताना सर्प दंश झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या,त्यांची विजेची समस्या सोडवा अन्यथा महावितरण कार्यालयात साप सोडू असा ईशारा वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आला आहे. वंचित बहूजन आघाडीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फ