शिरुर अनंतपाळ: तालुक्यातील अतिवृष्टीग्रसत शेतीची नुकसानीचे पंचनामे करावे.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी सेनेची मागणी
Shirur Anantpal, Latur | Sep 2, 2025
निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन सोयाबीनच्या पिकात पाणी थांबले आहे व...