औंढा नागनाथ: गलांडी जवळ दोन आखाड्यावर जबरी चोरी, मारहाणीत दोघे गंभीर जखमी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह स्वान पथक घटनास्थळी दाखल
Aundha Nagnath, Hingoli | Jul 25, 2025
औंढा नागनाथ ते हिंगोली जाणाऱ्या मार्गावर औंढा नागनाथ शिवारात गलांडीजवळ पटवे, तसेच चोंढेकर यांच्या आखाड्यावर अज्ञात चार...