पाटोदा: धावत्या ट्रॅव्हलवर चोरट्यांचा हल्ला;पारगाव टोल नाका येथील घटना
Patoda, Beed | Oct 30, 2025 धाराशिववरून बीडकडे येत असलेल्या मिनी ट्रॅव्हलवर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. ही घटना पाटोदा तालुक्यातील पारगाव टोल नाका जेथे गुरुवार दि 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:30 वाजता घडली. बीडमधील काही लोक देवदर्शन करून परत येत असताना पारगाव टोल नाक्याजवळ चोरट्यांनी ट्रॅव्हलवर चढून प्रवाशांच्या १२ ते १३ बॅगा लंपास केल्या.प्रवाशांना ही बाब लक्षात येताच त्यांनी वाहन थांबवून पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुर