नायगाव-खैरगाव: नायगाव तालुक्यातील बरबडा हद्दीत भर दिवसा गोदावरी नदी पात्रात वाळू उपसा सुरूच व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल
नायगाव तालुक्यातील बरबडा हद्दीत गोदावरी नदीपात्रातून भर दिवसा बेकायदेशीर रित्या वाळू उपसा सुरू; प्रशासनाचे दुर्लक्ष व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान नायगाव तालुक्यातील बरबडा परिसरातील गोदावरी नदीपात्रातून इंजिनच्या साह्याने व बोटींच्या सहाय्याने विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळू उपसा सुरूच याकडे नायगाव तहसीलदार व स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच दिसत आहे व्हिडिओ व्हायरल