आंबेगाव: विजेचा शॉक लागून विवाहीत महिलेचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील जवळे येथील घटना
Ambegaon, Pune | Oct 17, 2025 आंबेगाव तालुक्यातील जवळ येथे विजेचा शॉप लागून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. रेखा गावडे असे मयत महिलेचे नाव असून ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.