आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अंबड रोडवर मोकाट कुत्र्याने चावा घेऊन एका मुलीचा मृत्यू झाला आहे त्याचप्रमाणे गांधीनगर येथे एका लहान मुलीला चावा घेतल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे अशा घटना शहरात वारंवार घडत आहे महानगरपालिकेचे माजी आयुक्त संतोष खांडेकर यांनी जवळच्या माणसाला टेंडर दिल्याने कामामध्ये. हलगर्जी बाणा केल्याने यामुळे मोकाट कुत्र्याची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे अंबड रोडवर उघड्यावर मास विक्री होत असल्याने याप्रकरणी नागरिक आक्रमक झा