पुणे शहर: अप्पर इंदिरानगर परिसरात तरुणावर तिघा अल्पवयीन मुलांनी हल्ला केल्याची घटना
Pune City, Pune | Oct 20, 2025 अप्पर इंदिरानगर परिसरात दांडिया खेळताना झालेल्या किरकोळ वादातून 18 वर्षीय तरुणावर तिघा अल्पवयीन मुलांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी हल्ला केला आहे. दांडिया कार्यक्रमादरम्यान झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून हे कृत्य केले आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.