दिनांक 16 डिसेंबर रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून 20550 रुपयाचा मुद्देबाज जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन केवळ येथे एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला
सावनेर: पोलीस स्टेशन केळवद हद्दीत अवैध दारूची विक्री करणाऱ्या आरोपीवर गुन्हा नोंद - Savner News