भोकरदन: आनवा येथे हेमडपंथी महादेव मंदिरात आढळले मास,गावकऱ्यांनी ठेवले गाव बंद
आज दि.20 सप्टेंबर रोजी दुपारी1वाजता भोकरदन ता.आनवा येथे गावकऱ्यानी गाव कडकडीत बंद ठेवले आहे, या संदर्भात सविस्थर माहिती अशी की काल दि.19सप्टेंबर रोजी सकाळी सुनिल हजारे हा व्यक्ती मंदिरात गेला असता त्याला गाभाऱ्यात मास आढळून आले,या संधर्भात अज्ञात पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गावकऱ्यांनी सदर घटनेचा निषेध म्हणून गाव कडकडीत बंद ठेवले आहे.