सर्व शेतकरी तसेच व्यापारी,आडते, हमाल,मदतनिस,बंधूंना सुचित करण्यात येते की.*दिनांक ०९.११.२०२५. वार रवीवार ला बाजार समिती मध्ये सोयाबीन हा शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने तरी कोणीही आपला शेतमाल विक्रीसाठी आनु नये पुढील आदेश्या पर्यंत या सुचनेचि नोंद घ्यावी* असे आवाहन करण्यात आले .