आज दिनाक 26 नोहेबर रोजी दुपारी चार वाजता निघालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक 15 राहुल नगर येथे रेल्वे पटरीला लागून काट्याचे झाडे वाढल्यामुळे महावितरणच्या तारीवर पडत असल्यामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे सामाजिक कार्यकर्ते रणजीत अरुण मगरे संदीप साबळे यांनी महानगरपालिकेकडे काट्याचे झाडे तोडण्यासाठी परवानगी घेण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मगरे यांनी महानगरपालिकेकडे केली होती त्या निवेदनाची दखल घेत काट्याच्या झाडाला महानगरपालिकेकडून परवानगी घेत