आज दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सध्या महानगरपालिका निवडणूक सुरू असून अशातच चंदन गिरा येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे कार्यकर्त्यासोबत बैठक घेऊन पुढील विचार केला जाईल असा आश्वासन कार्यकर्त्यांना दिला आहे