प्राथमिक आरोग्य केंद्र बेलोरा येथे तालुका आरोग्य अधिकारी यांची अकस्मित भेट.
6k views | Yavatmal, Maharashtra | Apr 24, 2025 यवतमाळ : प्राथमिक आरोग्य केंद्र बेलोरा तालुका जिल्हा यवतमाळ येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कांतीकुमार नावंदीकर, डॉक्टर कार्तिकी मेश्राम, डॉक्टर पूर्वा सावजी तसेच आरोग्य सहाय्यक अनंत सावळे यांच्या टीमने भेट देऊन कामाची पाहणी केली व आवश्यकता सूचना देण्यात आल्या.