मुंबई: मुंबईमधील घटनेचा कोणीही समर्थन करत नाहीमंत्री योगेश कदम
Mumbai, Mumbai City | Sep 17, 2025
मुंबईमधील घटनेचा कोणीही समर्थन करत नाही, माँ साहेबांबाबत प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आदर आहे, ही अतिशय निंदनीय घटना आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, कायदेशीर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,