फुलंब्री: नायगाव, सोनारी, वावना भागामध्ये विविध विकास कामाची भूमिपूजन
फुलंब्री तालुक्यातील नायगाव सोनारी वावना या भागामध्ये विविध विकास कामाची भूमिपूजन आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल, हौसाबाई काटकर, शिवाजी पाथरीकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.