साकोली: साकोली येथील भारत सभागृहाध्ये विदर्भ विदर्भ शाहीर कलाकार परिषद भंडाराच्या वतीने जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
साकोलीतील भारत सभागृहामध्ये विदर्भ शाहीर कलाकार परिषद शाखा भंडारा च्यावतीने बुधवार दिनांक 15 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष धनवंता राउत,मा. नगरसेवक मनिष कापगते, मा।नगरसेवक रवी परशुरामकर,चुन्नीलाल हातझाडे,सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर सपाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले