नांदेड: रेल्वे स्टेशन येथून अपहरण झालेल्या मुलीची सुटका अपहरण करणाऱ्या एका आरोपीस वजीराबाद पोलिसांनी घेतले ताब्यात
Nanded, Nanded | Jul 31, 2025
नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून एका मुलीला दोन मुलांनी बळजबरी उचलून नेले होते .तो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल...