औंढा नागनाथ: तामटी तांडा ग्रामपंचायत सरपंचाविरोधात तहसील कार्यालय येथे अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल
Aundha Nagnath, Hingoli | Jul 24, 2025
औंढा नागनाथ तालुक्यातील तामटी तांडा येथील ग्रामपंचायत सरपंचावर ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांनी दिनांक 24 जुलै गुरुवार रोजी...