बारामती: खंडोबानगर येथील अपघातात मुलगा-नातींच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांचाही मृत्यू, आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Baramati, Pune | Jul 28, 2025
(27 जुलै) घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. खंडोबानगर चौकात हायवा ट्रकने दुचाकीला दिलेल्या...