चिखलदरा: हतरू परिसरातील गावे पंधरा दिवसांपासून अंधारात;नागरिक त्रस्त; वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
Chikhaldara, Amravati | Jul 25, 2025
चिखलदरा तालुक्यातील हतरु परिसरातील आदिवासी बहुल गावे मागील पंधरा दिवसांपासून अंधारमय असून नागरिकांना मोठ्या त्रासाला...