Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

समुद्रपूर: गिरड शेतशिवारात वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून रेस्कू अभियान सुरू :५० च्यावर कर्मचारी अधिकारी वाघाच्या मार्गावर

Samudrapur, Wardha | Sep 14, 2025
समुद्रपुर: तालुक्यातील गिरड खुर्सापार परीसरात एक वाघीण तिचे तिनं बच्छडे व एक वाघ अश्या ५ वांघानी शेतीशिरात मुक्त संचार सुरू केल्याने शेतकरी ,शेतमजूर व नागरीकांमध्ये चांगली दहशत निर्माण केली आहे.यातील एका वाघाला जेरबंद करण्याची परवानगी वनविभागाला मिळाली आहे.यामुळे वाघाला जेरबंद करण्याच्या वनविभागाच्या हालचाली सुरू झाल्या असून ५०च्या वर कर्मचारी व अधिकारी या वाघाला जेरबंद करण्यासाठी रेस्कू अभियान राबविण्यात आहे.