नरखेड: ढवळापूर येथे आम आदमी पार्टी तर्फे जंगी जाहीर सभा संपन्न
आगामी राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ढवळापूर येथे आम आदमी पार्टी तर्फे जंगी जाहीर सभा नऊ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास संपन्न झाली. या सभेत दिल्ली विधानसभेच्या माजी मंत्री व उपाध्यक्ष राखी बिर्ला प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी मोठ्या प्रमाणात आम आज मी पार्टीचे कार्यकर्ते व इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.