चंद्रपूर बोरगाव येथे हेल्पेज इंडिया वर लक्ष्मी फाउंडेशन यांच्या वतीने व कृषक शेती फाउंडेशन वरोरा संस्था ग्रामपंचायत बोरगाव यांच्या सहकार्यातून जेष्ठ नागरिक करिता आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करत आले. तीन डिसेंबर रोज बुधवारला सकाळी 11 वाजता दरम्यान हे शिबिर घेतले असून यामध्ये 93 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. या शिबिरात अनेक नागरिकांनी सहकार्य केले.