जिजाऊ जन्मोत्सव निमित्त वैजापूर येथून मराठा सेवा संघ प्रणित "राजमाता जिजाऊ माँ साहेब रथ"सालाबादप्रमाणे याही वर्षी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत व जेष्ठ पत्रकार घन:श्याम वाणी यांच्या हस्ते आरती,पूजन,अभिवादन व श्रीफळ वाहून रथ सिंदखेडराजाला सकाळी सहा वाजता रवाना झाला.