चिमूर चिमूर तालुका स्थळ येथे असलेल्या बस स्थानक चिमूर येथील भंगार बसेस असल्याने सदर चिमूर आगार भंगार बशीचे माहेरघर असल्याचे प्रतीक होत आहे अपघात होऊन एका वाहकांनी आपला जीव सुद्धा गमविला असल्याची घटना चेंबूर वरोरा मार्गावर घडली त्याआधी एका बस चालकांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले ही घटना घडली आज 27 ऑक्टोंबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान नागरिकांनी भंगार बसेस दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली महामंडळाकडे