देवळा: मालेगाव उमराणे रोडवर प्रवासी बस चिंचेच्या झाडावर धडकल्याने पाच ते सहा प्रवासी जखमी
Deola, Nashik | Aug 17, 2025 मालेगाव उमराणे रोडवर चिंचेच्या झाडावर झोपेच्या नादात बस चालक सचिन शेळके यांच्याकडून प्रवासी बस धडकल्याने यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले होते यासंदर्भात विठ्ठल सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून बस चालक सचिन शेळके यांच्या विरोधात देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहे