मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन विभागात जाऊन मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला
Mumbai, Mumbai City | Sep 15, 2025
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन विभागात जाऊन मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला यावेळी महापालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते