सोयगाव: इलेक्शन मध्ये सरकारला पैसा खर्च करण्यासाठी आहे मात्र दुष्काळासाठी नाही माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची माहिती
आज दिनांक 18 ऑक्टोंबर संध्याकाळी सहा वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की चंद्रकांत पाटील यांनी आता इलेक्शनमध्ये पैसा खर्च करा आणि निवडून घ्या असे विधान केले आहे या विधानाच्या विरोधात कन्नड सोयगाव माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रियाला उत्तर देत शेतकऱ्यांवर दुष्काळ असूनही मात्र सरकारमधील मंत्री पैसे खर्च करण्याच्या गोष्टी करत आहे मात्र कामासंदर्भात व दुष्काळ संदर्भात कोणीही बोलत नाही अशांना मतदान करू नका असे प्रतिक्रिया जाधव यांनी माध्यमांना दिली आहे