जालना: मस्तगड येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पदयात्रेचे आयोजन... भारतीय जनता पार्टीच्या वतीने पदराच्या आयोजन
Jalna, Jalna | Oct 31, 2025 आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. जालना शहर महापालिका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष राजेश राऊत जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम जालना महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड महानगरपालिकेच्या दिव्यांग विभागाच्या अधीक्षक प्रमिला मोरे भाजप नेते अशोक अण्णा पांगा