चिमूर: जिल्हा परिषद पिंपळनेर येथील विद्यार्थ्यांना निशुल्क शिल्लक खाते पुस्तिकेचे वितरण
चिमूर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चिमूर च्या ग्राहक सेवा केंद्रातर्फे चिमूर तालुक्यातील पिंपळनेर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अधिकोष व्यवहार व बँकेची कार्यप्रणाली समजावून सांगत विद्यार्थ्यांना झिरो बॅलन्स पासबुकसह स्कूल बॅग वाटप करण्यात आलेत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चिमूरचे ग्राहक सेवा केंद्रांचे संचालक मंगेश मुंड यांच्या पुढाकारानेट झिरो बँक बॅलन्स खाते आधारित शिबिर राबविण्यात आले असल्याची माहिती 12 ऑक्टोंबर सकाळी दहा वाजता प्राप्त झाली