निलंगा: निलंगा तालुक्यातील काटेजवळगा ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या एका तरुणाला वाचवण्यात यश.तर एकाचा मृत्यू.
Nilanga, Latur | Sep 21, 2025 निलंगा तालुक्यातील काटेजवळगा ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या एका तरुणाला वाचवण्यात यश.तर एकाचा मृत्यू. निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन पैकी एका तरुणाला वाचवण्यात यश आले आहे.दयानंद बोयणे व वैजनाथ राजेमाने हे ओढ्याच्या पाण्यात वाहून गेले होते त्यातील वैजनाथ राजेमाने यांचा मृत्यू झाला आहे.तर दयानंद बोयणे यांना वाचवण्यात यश आले आहे.