बार्शीटाकळी: शरद पवार हे माझ्या वडिलांसारखे आहेत माजी खासदार नवनीत राणा यांच बार्शीटाकळी नगरपंचायत जाहीर सभेच्या वेळी वक्तव्य
सध्याच्या प्रचारात कामाच्या जोरावर नव्हे, तर ‘पैसे घे, निधी घे’अशी भाषा दिसत आहे, ती लोकशाहीसाठी चांगली नाही, अर्थकारणातून निवडणुका जिंकणार असाल, तर त्यावर टिप्पणी न केलेलीच बरी,’ अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला.यावर बोलताना माजी खासदार नवनित राणा यांनी उत्तर दिलं आहे.त्या म्हणाल्या पण साहेब हे माझा वडिलांसारखे मात्र तेही मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांना माहीत आहे.निवडणूक कशा लढविल्या जातात असं राणा यांनी म्हटलं आहे. तर मी पुन्हा येईन अशी इच्छा आहे.