अकोला: बंजारा समाजाला आदिवासी समाजात घेणं म्हणजे घुसखोरीचा प्रयत्न - आ.किरण लहामटे...!
आदिवासी समाजाचे सर्व आमदार एकत्र आहेत. आम्ही आहोत तोपरेंत समजात कोणीही गुसखोरी करणार नाही.असा इशारा आमदार लहामटे यांनी दिला आहे.बंजारा समाजाला आदिवासी समाजात घेणे म्हणजे गुसखोरी चा प्रयत्न आहे.