जालना: आशा वर्कर चे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे यांना निवेदन
Jalna, Jalna | Oct 3, 2025 आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील महानगर पालिका हद्दीतील आशा वर्करना थकलेल्या पगार करा दर महिन्याला 5 तारखेपर्यंत पगार करा नाही नाही या मागणीची निवेदन महानगर पालिकेचे सायक आयुक्त केशव कानपुडे याना आशा वर्करने निवेदन दिले आहे निवेदना म्हटणे आहे आशा वर्कर चे थकलेले पगार करण्यात यावं दर महिन्याला पाच तारखेपर्यंत पगार करण्यात यावा या मागणीचे निवेदन सहायक आयुक्त केशव कानपुडे यांना देण्यात आले आहे