बुलढाणा: गरीब कल्याणाच्या नावाखाली गप्पा मारणाऱ्या सरकारला गरिबांची थट्टा करताना लाज वाटली पाहिजे - शेतकरी नेते रविकांत तुपकर
Buldana, Buldhana | Sep 12, 2025
सोलापूरमध्ये रेशनच्या तांदळात मेलेला साप आढळून आला. याचा अर्थ रेशनच्या गोदामात सडलेला, घाणेरडा तांदूळ गरीब कुटुंबांच्या...