लाखांदूर: विरली बु ते मासळ मार्गावर वाळू तस्करी करताना ट्रॅक्टर रंगेहात पकडला; लाखांदूर पोलिसांची कारवाई
सायंकाळच्या सुमारास वैनगंगा नदी घाटातून अवैधपणे वाढू उपसा करून रॉयल्टी शिवाय वाढीचे वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर रंगी हात पकडण्यात आला ही कारवाई लाखांदूर पोलिसांनी तारीख 4 ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजता च्या सुमारास तालुक्यातील विरली बुद्रुक ते मासळ मार्गावर केली या कारवाईत पवनी तालुक्यातील अजगाव येथील अमोल वैद्य वै 24 या ट्रॅक्टरचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकूण आठ लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे